Sunday, March 14, 2021

आम्ही देत असलेल्या सेवा संदर्भात थोडक्यात 

कोणत्याही व्यवसायाच्या / प्रॉडक्टच्या जाहिराती, मार्केटिंग आणि बिझनेस प्रमोशनसाठी अनेक प्रकारची डिझाइन्स बनवावी लागतात, त्याला ब्रॅडिंग असे म्हणतात. त्यामध्ये लोगो, कॉर्पोरेट आयडी, स्टेशनरी, ब्रोशर, कॅटलॉग ‌डिझाइन, फोटोग्राफी, इमेज एडिटिंग, स्टिकर, पोस्टर, होर्डिंग ‌डिझाइन, ब्लॉग डिझाइन, ई-मेल डिझाइन, सोशल नेटवर्क मार्केटिंगमध्ये फेसबुक, जी प्लस, ट्विटर, यू-ट्यूब चॅनलसाठी व्हिडियो आदी अनेक गोष्टींचा समावेश होतो. या सर्व गोष्टी समजून घेऊन डिझाइन करणाऱ्याला ग्राफिक डिझायनर असे म्हणतात.

आमच्या काही सॅम्पल डिझाइन्स 

















ग्राफिक्स डिझाईन संदर्भात काही कामे असतील तर तुम्ही थेट आमच्याशी संपर्क साधू शकता.

संपर्क- करण आटोळे 

+91 89080 71212

+91 7666350852